¡Sorpréndeme!

8 लाख रुपयाचा रस्ता 4 महिन्यात धिंगाणा पालकमंत्री पांदन रस्त्याचे वाजले तीन तेरा! Buldhana |

2022-08-12 1 Dailymotion

शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे पालकमंत्री पांदन रस्ता योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या घरापासून तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्त्याचे खडीकरण या ठिकाणी केल्या जातो म्हणजेच कच्चा स्वरूपाचा रस्ता या ठिकाणी केला जातो .

#Buldhana #SanjayGaikwad #EknathShinde #DevendraFadnavis #Pooroadconditions #Rural #Villages #NitinGadkari #StateGovernment #Shivsena #BJP ##MaharashtraPolitics